tag:blogger.com,1999:blog-174604163401776671.post3974566609650562049..comments2013-01-17T01:04:58.634-08:00Comments on My Spiritual Diary : Some Excerpts While ReadingDr Shreya Deshpandehttp://www.blogger.com/profile/18381598107294567877noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-174604163401776671.post-45707001371826907322012-10-22T22:46:21.786-07:002012-10-22T22:46:21.786-07:00* समदृष्टी होणे महत्त्वाचे. समदृष्टी म्हणजे शुभ-दृ...* समदृष्टी होणे महत्त्वाचे. समदृष्टी म्हणजे शुभ-दृष्टी. ही सर्व सृष्टी मंगल भासली पाहिजे. सारे शुभ व पवित्र आहे. "विश्वं तद् भद्रं यदवन्ति देवाः" (ऋग्वेदसार २.४.७) - हे विश्व मंगल आहे, कारण परमेश्वर ते सांभाळीत आहे.<br /><br />* माझा रक्षक काय तो मी एकता, बाकी सारे माझे भक्षक, ही कल्पना नाहीशी झाल्याशिवाय एकाग्रता होणार नाही. सर्वत्र मांगल्य पहा, म्हणजे चित्त आपोआप शांत होईल.<br />wahhh. chaanchrajendrahttps://www.blogger.com/profile/14924964103849736437noreply@blogger.com